मोदी 3.0 Karve SwatiNDA INDIA ,
बँकेच्या अध्यक्षाला एक असाध्य रोग होतो
काही काळापूर्वी टाइम्स मध्ये आलेले
७५ ग्रंथ आणि अनेक शोध निबंध लिहून लेखनालंकार निर्माण केले
हे नाणे ईश्वराचे प्रतिक मानले गेले आहे
पुढे पुणे येथे खासगी वर्गांत शिक्षण घेऊन खात्याची इंजिनियरिंग सुपरवायझर ही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केली व पदोन्नती मिळवली
यामुळे सुशिक्षित शेतकऱ्यांमधील मरगळ दूर होऊन नवी शक्ती सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत नक्की येण्यासाठी विचारधन पेरले आहे
त्यानंतर आलेला स्मार्टफोन व ह्या तिघांचे जमलेले त्रिकूट ह्यासारख्या घटकांमुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला
चाणक्याने
आयुष्यभर वाचकांना संदर्भ सेवा दिली
त्यामुळे त्यांनी केलेल्या वस्तुनिष्ठ विश्लेषणातून केवळ त्यांना ज्ञात असणारी बरीच माहिती समोर येते
जाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे ३ ।
संचिताचे त्रिदल हा एका अर्थी स्वतःच्या वैयक्तिक वारशाचा शोध आहे आणि तो प्रत्यक्ष कौटुंबिक संदर्भाचा असल्याने इतिहास अगदी निकटवर्ती होऊन वाचकाला न्याहाळता येतो